राहुल वैद्य आणि दिशा परमार हे लव्ह बर्ड्स गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे बरेच चर्चेत आलेत. सध्या सोशल मिडियावर यांच्या लग्नाच्या फोटोस आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झालेले पाहिला मिळतायत. त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोघांच्या ही चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्टपणे झळकताना दिसून येतोय. त्यानंतर आता राहुल वैद्यने नुकताच दोघांचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तो दिशा परमारसोबत डान्स करताना दिसून येतोय.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Wedding #RahulVaidya #DishaParmar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber